Anuradha Vipat
अरुण कदम सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत.
अरुण कदम त्यांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असतात.
अरुण कदम यांच्या पत्नीचे नाव वैशाली कदम असून या जोडप्याला सुकन्या नावाची लेक आहे.
अरुण कदम यांनी पत्नी वैशालीबरोबर नुकतीच एक मुलाखत दिली आहे
या मुलाखतीत वैशाली यांनी दिसण्यावरून ट्रोल केलं जात असल्याचं सांगितलं आहे
वैशाली यांनी अरुण यांना लग्नासाठी होकार दिला तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या हेही सांगितलं आहे
वैशाली कदम देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत