गोड तू जराशी हसशी Aarya Ambekar

रुपेश नामदास

आर्या अंबेकर एक मराठी पार्श्वगायीका आहे.

Aarya Ambekar | esakal

आर्या उत्तम अभिनेत्री देखील आहे. 

Aarya Ambekar | esakal

अर्याने जानेवारी २०१७ मध्ये “ती सध्या काय करते” या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले आहे.

Aarya Ambekar | esakal

झी मराठी वाहिनीवर जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ दरम्यान सा रे ग म प मराठी लिटल चॅम्प्स मध्ये पहिल्या सिझनला अंतिम फेरी गाठली.

Aarya Ambekar | esakal

आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर खुप नाव मिळवलं आहे.

Aarya Ambekar | esakal

आर्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Aarya Ambekar | esakal

आर्याला 'ती सध्या काय करते' चित्रपटासाठी –झी टॉकीजचा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्कार  मिळाला होता.

Aarya Ambekar | esakal

आर्या कलेसोबतच सौंदर्या देखील खुप सुंदर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aarya Ambekar | esakal