निळ्या को-ऑर्ड सेटमध्ये आर्या आंबेकरचा ग्लॅमरस लूक

Anuradha Vipat

चर्चेत असणारे नाव

आर्या आंबेकर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Arya Ambekar

फॅन फॉलोइंग

आर्या आंबेकरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Arya Ambekar

चर्चेत

आर्या आंबेकर ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Arya Ambekar

प्रसिद्धीझोतात...

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या प्रसिद्धीझोतात आली होती

फोटोशूट

आर्याने इन्स्टाग्रामवर नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

को-ऑर्ड सेट

या फोटोमध्ये आर्याने निळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट ड्रेस परिधान केला आहे.

पोज

मॅचिंग छत्री घेत आर्याने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

चाहत्यांकडून उर्वशी रौतेलाला 1 लाख गुलाबांचं गिफ्ट

येथे क्लिक करा