आर्या जाधवची सूरजसाठी पहिली पोस्ट

Anuradha Vipat

घटना

‘बिग बॉस मराठी’ पाचव्या सीझनमध्ये आर्याने निक्कीच्या कानशिलात मारल्याची घटना घडली होती.

Arya Jadhav

निर्णय

या घटनेनंतर ‘बिग बॉस’ने आर्याला भाऊच्या धक्क्यावर निर्णय घेऊन घराबाहेर काढलं होतं.

Arya Jadhav

खास पोस्ट शेअर

आता आर्याने सूरजसाठी खास पोस्ट शेअर केली आहे

Arya Jadhav

एकदम झापुक झुपूक

या पोस्टमध्ये आर्याने लिहिलं आहे की, ट्रॉफी जिंकली माझ्या भावाने! एकदम झापुक झुपूक काम केलंय भावा!

Arya Jadhav

खास फोटो शेअर

तसेच या पोस्टबरोबर आर्याने एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे रितेश अन् सूरजचा Winning सेल्फी

Arya Jadhav

शुभेच्छांचा वर्षाव

सध्या सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे

खास पोस्ट शेअर

अनेक मराठी कलाकारांसाठी सुद्धा सूरजसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

सूरज चव्हाण आईच्या आठवणीत भावुक

येथे क्लिक करा