'हीरामंडी'मधील 'या' गाण्यासाठी तब्बल ९९ टेक; रिचा चड्ढाने केला खुलासा

Anuradha Vipat

हीरामंडी’ सीरिज

दिग्दर्शन संजय लीला भन्साळी सध्या त्यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहेत. 

Richa Chadha

कौतुक

यामध्ये रिचा चड्ढाने साकारलेल्या लज्जोच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Richa Chadha

सीक्वेन्स

या भूमिकेसाठी रिचाने सीरिजमध्ये एक डान्स सीक्वेन्स केला आहे.

Richa Chadha

खुलासा

या सीक्वेन्ससाठी तिला ९९ टेक द्यावे लागले होते असा तिने नुकताचं खुलासा केला आहे

Richa Chadha

परफेक्शन

९९ टेक घेण्यामागे एकमेव कारण म्हणजे संजय लीला भन्साळींना या गाण्यात परफेक्शन हवं होतं.

Richa Chadha

प्रयत्न

याविषयी संजय लीला भन्साळी एका मुलाखतीत म्हणाले होते, “रिचाला परफेक्ट शॉट देण्यास वेळ लागला. ती खूप प्रयत्न करत होती. 

Richa Chadha

महत्त्वाच्या भूमिका

सीरिजमध्ये मनीषा कोईराला, शर्मिन सेगल, अदिती राव हैदरी, शेखर सुमन, फरदीन खान यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत

Richa Chadha

घटस्फोटाच्या चर्चांवर दिव्या अग्रवालने सोडले मौन

येथे क्लिक करा