फोटो शेअर करताच कुशल बद्रिकेच्या हातातून 'तो' प्रोजेक्ट गेला

Anuradha Vipat

व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Kushal Badrike

माफी मागताना...

या व्हिडीओमध्ये कुशल बद्रिके माफी मागताना दिसत आहे

Kushal Badrike

शुटिंग दरम्यानचे फोटो...

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाच्या  शुटिंग दरम्यानचे फोटो कुशलने शेअर केले होते.

Kushal Badrike

माफी

पण आता सेटवरचे फोटो शेअर केल्यामुळे कुशलने माफी मागितली.

Kushal Badrike

प्रोजेक्ट

तसेच हा प्रोजेक्ट हातातून गेल्याचे देखील कुशलने सांगितले आहे .

Kushal Badrike

कमेंट

कुशलचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 

Kushal Badrike

प्रश्न

आता कुशल कोणत्या चित्रपटासाठी काम करत होता? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अदनान शेख लवकरचं अडकणार लग्न बंधनात

येथे क्लिक करा