तरुण पिढीबद्दल आशा भोसलेंनी मांडलं मतं

Anuradha Vipat

कलाविश्व

दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले या गेल्या अनेक वर्षांपासून कलाविश्वात कार्यरत आहेत. 

Asha Bhosle

दृष्टीकोनाबद्दल...

नुकत्याच एका कार्यक्रमात त्या तरुण पिढीच्या दृष्टीकोनाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत

Asha Bhosle

निर्णय घेण्याची घाई

लग्नाबद्दल या पिढीचा दृष्टीकोनच वेगळा आहे , ते लग्न टिकवण्यासाठी पुरेसे प्रयत्न न करताच घटस्फोटाचा निर्णय घेण्याची घाई करतात असं त्या म्हणाल्या आहेत

Asha Bhosle

घटस्फोटाच्या घटना

तसेच यावेळी त्यांनी तरुण पिढीमध्ये वाढणाऱ्या घटस्फोटाच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे .

Asha Bhosle

प्रेम

तसेच आताच्या पिढीच्या जोड्यांमधील प्रेम फार लवकर संपतं आणि ते एकमेकांना लगेच कंटाळतात असंही त्या म्हणाल्या आहेत

Asha Bhosle

मुख्य कारण

कदाचित प्रेम लवकर संपतं घटस्फोटाचं हे एक मुख्य कारण असू शकतं असं आशा भोसले पुढे म्हणाल्या आहेत .

ओझं

हल्ली महिलांना बाळ जन्माला घालणं म्हणजे एक ओझं वाटतं असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत

सना खान झाली तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त

येथे क्लिक करा