आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे काय आहे महत्व?

Monika Lonkar –Kumbhar

दीप अमावस्या

चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. 

आषाढ अमावस्या

या अमावस्येला आषाढ अमावस्या, दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते.

श्रावण

दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते. 

दिव्यांची आरास

आज दीप अमावस्येनिमित्त दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते. 

महत्व

या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्व आहे. दिव्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मांगल्याचे प्रतिक मानले जाते.

प्रकाश

अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा शुभ मानला जातो.

कृपा

आज घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केल्याने देवाची कृपा आपल्यावर राहते, असे मानले जाते.

नीता अंबानी रोज पितात बीटरूट ज्यूस, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Benefits of Drinking Beetroot juice | esakal
येथे क्लिक करा.