पुजा बोनकिले
आषाढ महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशी तिथीला एकादशी व्रत केले जाते.
यंदा १७ जुलैला एकदाशी साजरी केली जात आहे.
हिंदु धर्मात अनेक कामे या दिवशी करणे अशुभ मानले जाते.
नख कापणे अशुभ मानले जाते.
एकादशीला तांदळाचे सेवन करणे टाळावे.
कांदा, लसूण यासारख्या पदार्थांचे सेवन करू नका.
या दिवशी मांस,मद्य यांचे सेवन टाळावे.
विठूरायाची मनोभावे पुजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतील.
पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ