देहूत वैष्णांचा मेळा

पुजा बोनकिले

तुकोबा विठ्ठलाच्या भेटीला निघाले आहेत.

Ashadhi Wari 2024 | Sakal

संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाला सुरूवात झाली आहे.

Ashadhi Wari 2024 | Sakal

यासाठी देहू नगरीत ठिकठिकाणांहून लाखो वारकरी दाखल झाले आहेत.

Ashadhi Wari 2024 | Sakal

यंदा ३३९ वा पालखी सोहळा आहे.

Ashadhi Wari 2024 | Sakal

यानिमित्त्याने देहू मंदिर परिसरात फुलांनी आणि रांगोळीने सुंदर सजावट करण्यात आली.

Ashadhi Wari 2024 | Sakal

अनेक वारकरी देहूत दर्शनासाठी आले आहेत.

Ashadhi Wari 2024 | Sakal

देहू नगरीत वारकऱ्यांचा मेळा पाहायला मिळत आहे.

Ashadhi Wari 2024 | Sakal

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूमधून प्रस्थानास सुरूवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari 2024 | Sakal
आणखी वाचा