संत तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान पुण्यातील 'या' बैलजोडीला

पुजा बोनकिले

आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

Ashadhi Wari 2024 | Sakal

देहूतून २:30 ला पालखी हलणार आहे.

Ashadhi Wari 2024 | Sakal

संत तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान यंदा पुण्यातील खडकवासला येथील गुलाब आणि मल्हार बैलजोडीला मिळाला आहे.

Ashadhi Wari 2024 | Sakal

खिलार जातीची ही बैलं असून ती कर्नाटकातून आणली आहेत.

Ashadhi Wari 2024 | Sakal

गेली सात वर्ष कोरडे कुटुंबिय या बैलांचे संगोपन करत आहेत.

Ashadhi Wari 2024 | Sakal

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा महिनाभराचा असतो. बैलांना सतत चालावं लागतं. रथ ओढावा लागतो.

Ashadhi Wari 2024 | Sakal

बैलांना लोकांमध्ये, गर्दीत चालण्याची लोकांमध्ये चालण्याची सवय व्हावी यासाठी त्याला माणसांत नेलं जातं.

Ashadhi Wari 2024 | Sakal

तसेच, रथ ओढण्याची ताकद यावी यासाठी खुराक आणि त्यांचा व्यायाम त्यांना तो रोजच्या रोज करून घेतला जातो.

Ashadhi Wari 2024 | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा