Ashadi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला घ्या 'या' खास पदार्थांचा आस्वाद..

सकाळ डिजिटल टीम

विठाई माझी..

कांदा, मूळा, भाजी अवघी विठाई माझी.. आषाढ महिना लागला की वेध लागतात ते वारीत जाण्याचे आणि पांडुरंगा ला डोळे भरून पाहण्याचे.

Ashadi Ekadashi | Sakal

पावसाची सर

सर्वाना हवाहवासा वाटणारा पावसाळा याच महिन्यात चालू होतो . पहिली पावसाची सर ही विठुरायाच्या वारीने होते.

Ashadi Ekadashi | Sakal

माऊली

“करूनी विठ्ठल नामाचा घोष | भक्तिभावाने जोडुनी कर | नतमस्तक होऊनी चरणी | करितो नमन एकादशीच्या दिवशी ||”

Ashadi Ekadashi | Sakal

एकादशी आणि दुप्पट खाशी

आषाढी एकादशी आणि फराळचे एक अजब कनेक्शन आहे. 'एकादशी आणि दुप्पट खाशी 'अस देखील आपण म्हणतो, शाबुदाना खाण कंटाळवाण वाटत असेल तर ह्या पदार्थांना नक्की करून बघा .

Ashadi Ekadashi | Sakal

नारळ बर्फी :

तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही नारळ बर्फी देखील ट्राय करू शकता.

Ashadi Ekadashi | Sakal

शाबुदाना वडा

खमंग शाबुदाना वडा, सोबत नारळाची चटणी म्हणजे कमालच.

Ashadi Ekadashi | Sakal

शेंगदाणा लाडू :

करण्यास तितकेच सोपे आणि टेस्ट मध्ये तितकेच खमंग. पौष्टिकतेने भरपूर असे हे शेंगदण्याचे लाडू अत्यंत गुणकारी आहेत.

Ashadi Ekadashi | Sakal

उपासची इडली :

शाबु आणि भगर खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही इडली देखील करू शकता .

Ashadi Ekadashi | Sakal

आळीवचे लाडू :

अळीव लाडू हे खूप पौष्टिक आहेत.  ते खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढते .

Ashadi Ekadashi | Sakal

भगरीच्या पिठाचे धिरडे :

भगरी ला पर्याय म्हणजे भगरीच्या पिठाचे धिरडे आणि त्या सोबत खमंग हिरव्या मिरीचीची चटणी . काय मग मंडळी करून पाहा ही छान छान पदार्थ ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadi Ekadashi | Sakal