अशोक सराफ दररोज पाहतात कलर्सवरील 'ही' मालिका

Payal Naik

अशोक सराफ

लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांना आपलंसं केलं.

ashok saraf | sakal

मालिका

सगळ्यांचे लाडके अशोक सराफ मालिका पाहत असतील असं कुणालाही वाटणार नाही.

ashok saraf | sakal

दररोज

पण ते एक मालिका दररोज न चुकता पाहतात.

ashok saraf | sakal

भाग्य दिले तू मला

यापूर्वी ते अभिनेत्री निवेदिता सराफ यांची मालिका 'भाग्य दिले तू मला' दररोज पाहायचे.

ashok saraf | sakal

निरोप

मात्र या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

ashok saraf | sakal

पिरतीचा वणवा उरी पेटला

आता ते कलर्स मराठीवरील 'पिरतीचा वणवा उरी पेटला' ही मालिका पाहतात.

ashok saraf | sakal

मामांची भेट

नुकतीच या मालिकेतील कलाकारांनी अशोक मामांची भेट घेतली.

ashok saraf | sakal

आनंद

मामांना भेटून यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

ashok saraf | sakal

ना मुलं ना अनुष्का, विराटच्या फोनच्या वॉलपेपरवर आहे या व्यक्तीचा फोटो

virat kohli | sakal
येथे क्लिक करा