अशोक सराफ यांच्या दारावरच्या नेमप्लेटने घेतलं लक्ष वेधून

Anuradha Vipat

पोस्ट

अभिनेते सुनील बर्वे यांनी अशोक व निवेदिता सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Ashok Saraf's nameplate

लक्ष

सुनील बर्वे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अशोक सराफ यांच्या दारावरच्या नेमप्लेटने लक्ष वेधून घेतलं आहे

मजकूर

यावर नेमप्लेटवर “धनंजय माने इथेच राहतात…श्री. अशोक सराफ ( द वरजिनल हास्यसम्राट )” असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

कॅप्शन

हा फोटो शेअर करत सुनील बर्वे यांनी “काल एकदा खात्रीच करून घेतली!! ते नक्की इथेच राहतात!” असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

चित्रपटाशी खास कनेक्शन

या नेमप्लेटचं मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाशी खास कनेक्शन आहे

अधिराज्य

मालिका असो, सिनेमा असो किंवा नाटक अशोक सराफांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

सन्मानित

अलीकडेच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’, ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ व मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

मुलाच्या निधनावर अनेक वर्षांनी नाना पाटेकरांनी सोडलं मौन

येथे क्लिक करा