Astro Tips : शास्त्रानुसार या दोन दिवशी अगरबत्ती लावणे निषिद्ध

धनश्री भावसार-बगाडे

देवी-देवतांची कृपा

धूप-अगरबत्ती जाळल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते.

Astro Tips | esakal

ताण दूर

धूप-अगरबत्तीच्या सुगंधाने ताण दूर होतो आणि रात्री चांगली झोप लागते.

Astro Tips | esakal

सकारात्मकता

घरात सुगंधी धूप, अगरबत्ती जाळल्याने घरातली नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मकता येते.

Astro Tips | esakal

कौटुंबिक सलोखा

अगरबत्ती लावल्याने घरातल्या वातावरणामुळे कौटुंबिक सलोखा वाढतो.

Astro Tips | esakal

हे दोन दिवस

ज्योतिषशास्त्रानुसार या दोन दिवशी अगरबत्ती पेटवू नये असे सांगितले जाते.

Astro Tips | esakal

रविवार

रविवारी बांबू जाळणे निषिद्ध असते. अगरबत्ती बांबूपासून बनत असल्याने रविवारी जाळू नये. त्यामुळे आर्थिक नुकसान होते.

Astro Tips | esakal

मंगळवार

मंगळवारी अगरबत्ती जाळणे निषिद्ध मानले जाते. घरात गरिबी येते. घरात तणाव वाढतो अशी मान्यता आहे.

Astro Tips | esakal

पितृदोष

शास्त्रानुसार मंगळवार आणि रविवारी बांबू जाळल्याने संततीची हानी होते. याशिवाय बांबू जाळल्याने पितृदोष होतो, त्यामुळे कुटुंबात सुख-शांती राहत नाही.

Astro Tips | esakal

आर्थिक संकट

अगरबत्ती बांबूपासून बनते. बांबू जाळल्याने दूर्दैव येते असं मानलं जातं. त्यामुळे आर्थिर अडचणी येतात. शास्त्रात अगरबत्ती जाळण्यास मनाई आहे.

Astro Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astro Tips | esakal