Silver Ring : 'या' राशींच्या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नये

सकाळ डिजिटल टीम

चांदीचा थेट चंद्राशी संबंध

चांदीचा संबंध थेट चंद्राशी असतो त्यामुळे जिथे चांदी आहे तिथे धन संपत्ती असते.

Silver Ring | sakal

काही राशींसाठी चांदी फायदेशीर तर काही राशींसाठी धोकादायक

ज्योतिषशास्त्रानुसार काही धातू आपल्या राशीतील ग्रहांवर प्रभाव टाकत असतात. त्यामुळेच काही राशींसाठी चांदी फायदेशीर असते तर काही राशींसाठी धोकादायक असते.

Silver Ring | sakal

या राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी घालावी

कर्क, वृश्चिक, वृषभ, तूळ आणि मीन राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी घालावी, त्यांच्यासाठी चांदीची अंगठी घालणे खूप शुभ मानले जाते.

Silver Ring | sakal

या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नये

ज्योतिषशास्त्रानुसार मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नये.

Silver Ring | sakal

मुळात चांदीची अंगठी घातल्याने मन शांत राहते.

Silver Ring | sakal

राग आटोक्यात येतो. राहू ग्रह दोषापासून मुक्तता मिळते.

Silver Ring | sakal

 स्त्रियांनी नेहमी डाव्या हातात आणि पुरुषांनी नेहमी उजव्या हातात चांदीची अंगठी घालावी.

Silver Ring | sakal

कोणत्या हातात चांदीची अंगठी घालावी?

चांदीची अंगठी चंद्राची कारक आहे त्यामुळे चंद्राची शुभ फळे आपल्याला मिळतात.

Silver Ring | sakal

या बोटामध्ये अंगठी घालावी

अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालणे शुभ मानतात.

Silver Ring | sakal

अंगठी शिवाय तुम्ही चांदीचे हातकडे, चांदीचे कानातले, गळ्यातली चेनही घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Ring | sakal