सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एकता कपूरची चर्चा

Anuradha Vipat

पोक्सो अंतर्गत गुन्हा

शोभा कपूर आणि एकता कपूर यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ekta Kapoor

गुन्हा दाखल

बोरिवली एमएचबी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ekta Kapoor

अडचणीत वाढ

एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

Ekta Kapoor

समीकरणच

एकता कपूर आणि वाद हे समीकरणच झालं आहे.

Ekta Kapoor

न्यूडिटीचा क्लॉज

एकताने कॉन्ट्रॅक्टमध्ये न्यूडिटीचा क्लॉज तयार केला होता.

Ekta Kapoor

शक्कल

कलाकारांनी न्यूड सीन देण्यास नकार देऊ नये आणि सेन्सॉर बोर्डाच्या कैचीतूनही सुटता यावं म्हणून तिने ही शक्कल लढवली होती.

Ekta Kapoor

तक्रार

शेरा सत्यनारायण पुरोहित यांनी एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात लहान मुलांच्या छळवणुकीची तक्रार दाखल केली होती.

Ekta Kapoor

काजोलने अभिनयक्षेत्र सोडण्याचा निर्णय का घेतला?

Actress Kajol | esakal
येथे क्लिक करा