सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इमरान हाश्मीच्या वक्तव्याची चर्चा

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेता इमरान हाश्मी सिनेमातील त्याच्या किसिंग सीनमुळे अधिक चर्चेत आला.

Emraan Hashmi's statement

पेटेंट

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत इमरान याने किसींग सीन माझा पेटेंट आहे आणि प्रत्येक अभिनेत्याचा पेटेंट वेगळा असतो… असं देखील अभिनेता म्हणाला होता.

Emraan Hashmi's statement

चर्चा

सध्या सर्वत्र इमरान हाश्मी याची चर्चा रंगली आहे.

Emraan Hashmi's statement

वक्तव्य

तसेच नुकताच झालेल्या मुलाखतीत इमरानने किसिंग सीनबद्दल वक्तव्य केलं आहे.

Emraan Hashmi's statement

किसिंग सीन

इमरान म्हणाला, ‘ज्याप्रकारे अन्य सीन शूट होतात, त्याच प्रमाणे किसिंग सीन देखील शूट होतात.

Emraan Hashmi's statement

चर्चेत

इमरान आज बॉलिवूडपासून दूर असला तरी कोणत्या न कोणत्या तरी कारणामुळे कायम चर्चेत असतो.

Emraan Hashmi's statement

सक्रिय

इमरान देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.

Emraan Hashmi's statement

अनंत-राधिकाच्या लग्नात दीपिका पादूकोणने घातलेल्या अनारकली ड्रेसची किंमत आहे तब्बल एवढी

येथे क्लिक करा