सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन – कंगना रणौत यांची चर्चा

Anuradha Vipat

निशाणा

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगनाने अभिनेत्री जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.

Jaya Bachchan – Kangana Ranaut

चर्चा

आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन – कंगना रणौत यांची चर्चा रंगली आहे.

Jaya Bachchan – Kangana Ranaut

स्त्रीवादाबद्दल

नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगनाने जया बच्चन यांना स्त्रीवादाबद्दल सुनावलं आहे.

Jaya Bachchan – Kangana Ranaut

व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Jaya Bachchan – Kangana Ranaut

यांच्या नावाने हाक

यामध्ये अध्यक्षांनी जया बच्चन यांना पती अमिताभ यांच्या नावाने हाक मारली होती

Jaya Bachchan – Kangana Ranaut

प्रचंड रागावल्या

पतीच्या नावाने हाक मारल्यानंतर जया बच्चन प्रचंड रागावल्या होत्या.

Jaya Bachchan – Kangana Ranaut

ओळख

यावरुन कंगना म्हणाली आहे की, पण सध्याच्या घडीच्या स्त्रीवादाच्या नावाखाली काही महिला चुकीच्या मार्गाने जात आहेत. लोकांना वाटतं माझी ओळख मागे राहात आहे. 

Jaya Bachchan – Kangana Ranaut

रितेश देशमुखने घेतला अरबाजचा क्लास

Riteish Deshmukh | esakal
येथे क्लिक करा