सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर कपूरची चर्चा, कारण आहे खास

Anuradha Vipat

संख्या

रणबीर याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Ranbir Kapoor

खास व्यक्ती

अनेक देशांमधील खास व्यक्तींसोबत रणबीरच्या ओळखी आहेत.

Ranbir Kapoor

ओळख

आता पाकिस्तानच्या एका अभिनेत्यासोबत असलेली रणबीरची ओळख चर्चेत आली आहे.

Ranbir Kapoor

बॉलिवूडपासून दूर

हा अभिनेता फवाद खान आहे. आज फवाद बॉलिवूडपासून दूर आहे

Ranbir Kapoor

बॉलिवूड

आजही फवाद बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या संपर्कात आहे.

Ranbir Kapoor

प्रश्न

नुकताच झालेल्या मुलाखतीत रणबीर कपूरबद्दल फवाद याला प्रश्न विचारण्यात आला होता

Ranbir Kapoor

संपर्कात

यावर फवाद म्हणाला, ‘कधी-कधी आमचं बोलणं होतं. कधी फोनवर तर कधी चॅटवर आमचं बोलणं होतं. त्यामुळे मी रणबीरच्या संपर्कात आहे.

जान्हवी कपूरने केला बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा

येथे क्लिक करा