सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजय दत्तच्या पत्नीची चर्चा

Anuradha Vipat

पत्नी

अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त हिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Sanjay Dutt's wife

जन्म

मान्यता दत्त हिचा जन्म 22 जुलै 1978 मध्ये एका मुस्लीम कुटुंबात झाला.

Sanjay Dutt's wife

आयटम सॉन्ग

 मान्यता ला प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ सिनेमातील आयटम सॉन्गमुळे ओळखलं जातं

Sanjay Dutt's wife

 बी-ग्रेड सिनेमा...

बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे मान्यताने बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती

Sanjay Dutt's wife

मान्यताने बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करणं संजूबाबाला आवडत नव्हतं. त्यामुळे संजूबाबाने सिनेमांचे राईट्स विकत घेतले. त्यासाठी संजूबाबाला मोठी किंमत मोजावी लागली.

Sanjay Dutt's wife

रिपोर्टनुसार संसूबाबाने पत्नीच्या बी ग्रेड सिनेमांसाठी तब्बल 20 लाख रुपये मोजले होते.

नात्याची चर्चा

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त मान्यता – संजय दत्त यांच्या नात्याची चर्चा रंगली होती
उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल

उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल

येथे क्लिक करा