सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती डिमरीचीचं चर्चा

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

अभिनेत्री तृप्ती डिमरी गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Trupti Dimri

मोठं बदल

‘ॲनिमल’ सिनेमानंतर तृप्ती हिच्या आयुष्यात अनेक मोठं बदल झाले आहेत

Trupti Dimri

नॅशनल क्रश

‘ॲनिमल’ सिनेमामुळे तृप्ती नॅशनल क्रश झाली आहे .

Trupti Dimri

‘भाभी 2’

‘ॲनिमल” सिनेमामुळे तृप्ती डिमरीला चाहते ‘भाभी 2’ नावाने ओळखू लागले आहेत .

Trupti Dimri

मुख्य भूमिकेत

‘भूल भुलैया 3’ सिनेमात देखील तृप्ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Trupti Dimri

प्रतीक्षेत

चाहते देखील तृप्तीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

सक्रिय

तृप्ती सोशल मिडीयावर सक्रिय असते

रणबीर कपूरने केला पत्नी आलिया भट्टबद्दल मोठा खुलासा

येथे क्लिक करा