सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त झरीन खानने केलेल्या वक्तव्याची चर्चा

Anuradha Vipat

वक्तव्य

सध्या झरीन खानने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Zareen Khan's statement

वक्तव्य

अभिनेत्री झरीन खान हिने लग्न आणि रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Zareen Khan's statement

एकटीच...

वयाच्या 37 व्या वर्षी देखील झरीन एकटीच आहे.

Zareen Khan's statement

लग्नासाठी

अद्याप लग्नासाठी तयार नाही… असं देखील झरीन म्हणाली.

Zareen Khan's statement

लग्न

एका मुलाखतीत अभिनेत्री झरीन खान म्हणाली, ‘लग्न करण्याच्या शर्यतीत मी नाही. ज्या प्रकारे सेलिब्रिटी लग्न करत आहेत. माहिती नाही ते खरंच लग्न करत आहेत, की त्यांच्यावर कोणता दबाव आहे.

Zareen Khan's statement

विश्वास

पुढे अभिनेत्री झरीन खान म्हणाली, मी एकमेकांच्या सहवासावर विश्वास ठेवते. आजच्या दिवसांमध्ये तीन महिने एकत्र राहातात. त्यानंतर भांडणं होतात आणि नाती तुटतात

बॉलिवूडमध्ये पदार्पण

झरीन खानने अभिनेता सलमान खान स्टारर ‘वीर’ सिनेमातून झरीन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

शशांक केतकरची संतप्त पोस्ट

येथे क्लिक करा