सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक पांडेच्या 'त्या' वक्तव्यचीच चर्चा

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनिकोविक सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

Hardik Pandey's 'that' statement

घटस्फोट

आता लग्नाच्या 4 वर्षांनंतर हार्दिक – नताशा यांचं घटस्फोट झाला आहे. 

Hardik Pandey's 'that' statement

वक्तव्य

काही वर्षांपूर्वी हार्दिकने स्वतःच्या संपत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

Hardik Pandey's 'that' statement

व्हायरल

आता एक्सवर हार्दिकची एक मुलाखत तुफान व्हायरल होत आहे.

Hardik Pandey's 'that' statement

संपत्तीबद्दल...

मुलाखतीत हार्दिक त्याच्या संपत्तीबद्दल बोलताना दिसत आहे.

Hardik Pandey's 'that' statement

आईच्या नावावर

मुलाखतीत हार्दिक म्हणत आहे की, ‘माझ्या वडिलांची संपत्ती आईच्या नावावर आहे. तर माझी आणि भावाची संपत्ती देखील आमच्या आईच्या नावावर आहे. मी माझ्या नावावर काहीही ठेवलं नाही.

50 टक्के

पुढे मुलाखतीत हार्दिक म्हणत आहे की, पुढे जावून मला कोणाला 50 टक्के द्यायचे नाहीत.

सलमान खान आणि 'त्या' सेलिब्रिटीच्या पोस्टची चर्चा

येथे क्लिक करा