Anuradha Vipat
हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक पांड्या आणि त्याच्या मुलाची चर्चा रंगली आहे.
हार्दिक पांड्याने मुलासोबत फोटो पोस्ट केले आहे.
फोटो पोस्ट करत हार्दिकने कॅप्शनमध्ये ‘आनंद…’ असं लिहिलं आहे.
फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याची देखील चर्चा रंगली आहे.
हार्दिक सोशल मिडीयावर सक्रिय असतो