त्यावेळी मौनी रॉयला 'या' गोष्टींचा होत होता प्रचंड त्रास

Anuradha Vipat

अभिनेत्री मौनी रॉय

अभिनेत्री मौनी रॉय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

Mouni Roy

करिअरची सुरूवात

मौनी रॉयने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केली.

Mouni Roy

सक्रिय

मौनी रॉय ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.

Mouni Roy

मुलाखत

आता मौनी रॉयने नुकतीच एक मुलाखत दिली आहे

Mouni Roy

खुलासे

या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना मौनी रॉय ही दिसली आहे

Mouni Roy

सुंदर

मौनी रॉय म्हणाली की, मला नेहमीच म्हटले जायचे की तू खूप सुंदर नाहीस. तू अभिनेत्री बनण्यासारखी नाहीस.

Mouni Roy

त्रास

पुढे मौनी रॉय म्हणाली की, आता मला काही गोष्टी कळतात, त्यावेळी मला या गोष्टींचा प्रचंड त्रास होत होता.

Mouni Roy

दीपिकासोबतच्या वादाबद्दल अनुष्का काय म्हणाली?

येथे क्लिक करा