धनश्री भावसार-बगाडे
नुकताच अतीक अहमदची हत्या झाली आहे. त्याच्यावर १५० पेक्षा जास्त गुन्ह्यांचे आरोप आहेत.
माफियापासून नेता बनलेल्या अतीक अहमदने फक्त गुन्हेगारी क्षेत्रात आपलं नाव मोठं केलं नाही तर १६ शे कोटींच्या काळ्या धनाचे साम्राज्य उभे केले.
फक्त आठवी पास अतीकने वयाच्या १७ व्या वर्षीच गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण केले होते.
मागील ३० वर्षांत त्याने अनेक बंगले, वेगवेगळ्या शहरांमध्ये जमीनी आणि बऱ्याच लग्झरीयस कार खरेदि करून अब्जावधींची संपत्ती गोळा केली होती.
अतीकचा भाऊ, बायको आणि साल्याच्या नावावर कोट्यांवधींची संपत्ती होती.
वडिलांच्या नावावर जमीन, भावाच्या नावावर हॉटेल तर दुसऱ्या भावाच्या नावावर फ्लॅट असं हवं ते सगळंच गुन्हेगारी मार्गाने मिळवलं.
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने बऱ्याचदा त्याची काळी संपत्ती जप्त केली.
२०१९ मध्ये जेव्हा अतीक शेवटची निवडणूक लढला तेव्हा त्याने आपली संपत्ती २५ कोटी दाखवली होती.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.