पुरोगामी कोल्हापुरात चाललंय काय? तळंदगेत चक्क सरपंचाच्या शेतातच 'भानामती-करणी'चा प्रकार उघड

सकाळ डिजिटल टीम

सरपंच पदाची वर्षपूर्ती

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तळंदगे गावचे लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्या निवडीला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे.

Witchcraft Talandage Hatkanangale

करणी करण्याचा प्रयत्न

एका बाजूला सरपंच पदाची वर्षपूर्ती होत असतानाच, दुसऱ्या बाजूला संदीप पोळ यांच्या शेतात अज्ञातांनी खिळे, टाचण्या, लिंबू, नारळ, गुलाल, कुंकू अशा वस्तू टाकून भानामती आणि करणी करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय.

Witchcraft Talandage Hatkanangale

पोळ यांनी केली त्या वस्तूंची होळी

ही गोष्ट संदीप पोळ यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः शेतात जाऊन या सर्व वस्तू एकत्र करून त्याची होळी केली.

Witchcraft Talandage Hatkanangale

'जादूटोणा, भानामतीला घाबरत नाही'

करणी, जादूटोणा आणि भानामती प्रकाराला आपण घाबरत नाही, असं पोळ यांनी स्पष्ट केलं आहे.

Witchcraft Talandage Hatkanangale

महाराष्ट्र शासनाचा कायदा

महाराष्ट्र शासनानं अशा प्रकारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी 2013 सालीच कायदा बनवल्याचंही संदीप पोळ यांनी सांगितलं.

Witchcraft Talandage Hatkanangale

Satara : ब्रेक न लागल्याने ट्रकची चारचाकीसह 9 दुचाकींना जोराची धडक; कुबेर मंदिरालगत दुर्घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara | esakal
येथे क्लिक करा..