ऑटिझम हा आजार नेमका काय आहे?

Monika Lonkar –Kumbhar

ऑटिस्टिक प्राईड डे

जगभरात दरवर्षी १८ जून हा दिवस ‘ऑटिस्टिक प्राईड डे’ म्हणून साजरा केला जातो.

ऑटिझम

या आजाराविषयी लोकांना जागरूक करणे, हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. 

या आजाराबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी २००५ मध्ये सर्वात आधी हा दिवस साजरा करण्यास सुरूवात करण्यात आली.

आजार

ऑटिझम हा एक असा आजार आहे की, ज्यामध्ये मूल सामाजिकरित्या कनेक्ट होऊ शकत नाही, किंवा त्याच्या भावना इतरांसमोर स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही. 

या आजारात व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा तर काही प्रकरणांमध्ये गोंधळलेला असतो.

अशा परिस्थितीमध्ये मुलाची वागणूक आणि विकास पाहून डॉक्टर हा आजार ओळखतात. 

ऑटिझम आजाराची लक्षणे साधारणपणे २ वर्षानंतर मुलांमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. वाढत्या वयानुसार आणि लक्षणांच्या आधारे हा आजार ओळखला जातो. 

दुपारच्या जेवणात किती चपात्या खायला हव्यात?

Chapati | esakal
येथे क्लिक करा.