अविका गौरने सांगितला मासिक पाळीचा 'तो' सीन

Anuradha Vipat

अभिनेत्री अविका गौर

अभिनेत्री अविका गौर आता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असते.

Avika Gaur

मालिकेमुळे

मालिकेमुळे अविकाने अनेक गोष्टी फार जवळून पाहिल्या आहेत.

Avika Gaur

सीन

वयाच्या 12 व्या वर्षी अविकाने मासिक पाळीचा सीन शूट केला होता

Avika Gaur

मौन

त्या सीनबद्दल अविकाने अनेक वर्षांनंतर मौन सोडलं आहे.

Avika Gaur

कूटूंबा पासून...

सीनमध्ये आनंदीला पहिल्यांदा मासिक पाळी येते आणि अशा अवस्थेत आनंदी स्वतःच्या कूटूंबा पासून दूर सासरी असते.

Avika Gaur

माहिती

सीन शूट होण्यापूर्वी मालिकेच्या दिग्दर्शकाने अविकाला मासिक पाळीबद्दल तुला काही माहिती आहे का? असं विचारलं होतं.

Avika Gaur

मासिक पाळीबद्दल

तेव्हा अविका दिग्दर्शकांना म्हणाली, ‘मला मासिक पाळीबद्दल माहिती आहे. कारण मला माझ्या आईने सांगितलं होतं. त्या एका सीनसाठी आईने मला मासिक पाळीबद्दल समजावून सांगितलं होतं आणि खऱ्या आयुष्यात देखील असं होणार असं आईने सांगितलं होतं

करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

येथे क्लिक करा