अवनीतने सांगितलं फिटनेसचं गुपित

सकाळ डिजिटल टीम

अवनीत कौर

अभिनेत्री अवनीत कौरची सध्या चर्चा आहे

प्रोजेक्ट्स

तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे

चित्रपट

अवनीत ही चित्रपट आणि मालिकांमधून पुढे आलेली अभिनेत्री आहे

फिटनेस

मागे एका मुलाखतीमध्ये अवनीतने तिच्या फिटनेसचं गुपित सांगितलं होतं

घरचा सकस आहार आणि व्यायामावर अवनीतचा भर असतो

अवनीत फास्टफूड टाळते आणि अनावश्यक तेलावरही नियंत्रण ठेवते

शरीराबरोबर मन निरोगी ठेवण्यासाठी अवनीत आग्रही असते

अवनीतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत