सकाळ डिजिटल टीम
कामाच्या ठिकाणी दगदगी आणि ताण यामुळे बर्नआउट येणे साहजिकच आहे. ज्यामुळे नेहमी मानसिक, शारीरिक आणि भावनिक थकवा निर्माण करू शकते. म्हणून या ७ टिप्स तुमच्यासाठी, कोणते आहेत ते टिप्स पाहा.
ऑफिस चे कामाचे नियोजन करा व टास्क प्राधान्य ठरवा आणि छोटे छोटे टास्क पूर्ण करा.
ऑफिस मध्ये किंवा इतर कोणत्या कामात असल तर दर २५-३० मिनिटांनी छोटा ब्रेक घ्या, आणि ताजेतवाने रहा.
दररोज १, २ तास स्वत:साठी वेळ काढा आणि तुम्हाला आवडेल ते छंद, योगा किंवा निसर्गाची सैर करा.
आपल्या सहकाऱ्यांसोबत भावना आणि चिंता व्यक्त करा. आणि मनमोकळे रहा.
रोज ७-८ तासांची झोप घेतल्याने कार्यक्षमतेत सुधारणा होते. म्हणून नियमित वेळेनुसार झोपेची सवय लावा.
संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिणे हे महत्त्वाचे आहे.
ऑफिस मध्ये अधिक कामाचे लोड घेण्यापेक्षा 'नाही' म्हणून सीमा ठरवा. यामुळे तुमचे ऑफिस मधले नातं टिकून राहण्यास मदत मिळते.
योगाने मिळवा सुंदर चेहरा आणि तरुण दिसण्याचा गोड फायदा