पुजा बोनकिले
आंबा खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे जाणून घेऊया.
कारण त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो.
आंबा खाल्ल्यानंतर कारल खाऊ नका.
आंब्यावर मिरची खाल्ल्याने अॅसिडिटी वाढू शकते.
आंबा खाल्ल्यावर पाणी पिऊ नका.
आंबा खाल्ल्यावर दही खाणे टाळावे.
उन्हाळ्यात आंबा खायला अनेक लोकांना आवडते
आंब्यापासून विविध पदार्थांचे सेवन करावे.