ताप असल्यास हे पदार्थ खाणे टाळा

Anuradha Vipat

चहा, कॉफी

ताप असल्यास चहा, कॉफी यांसारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नये

Avoid eating foods in fever

डिहायड्रेशनची समस्या

कारण ते पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते.

Avoid eating foods in fever

गोड पदार्थ

तापामध्ये गोड पदार्थ कमी खावेत

Avoid eating foods in fever

वाइन

ताप असताना वाइन पिण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

Avoid eating foods in fever

चॉकलेट

तापामध्ये चॉकलेट खाणे हानिकारक ठरू शकते 

Avoid eating foods in fever

खरबूज

तापामध्ये खरबूज खाणे हानिकारक ठरू शकते 

Avoid eating foods in fever

प्रोसेस्ड मीट

तापामध्ये प्रोसेस्ड मीट खाऊ नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avoid eating foods in fever