Home Remedies: केस गळती होते? बडीशेपचा करा 'असा' उपयोग

सकाळ डिजिटल टीम

केस गळती ही खुप मोठी समस्या आहे. केस गळतीने अनेकजण त्रासलेले असतात.

पण तुम्हाला माहिती आहे बडीशेपमुळे केस गळती थांबते

बडीशेपमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स घटक असतात, त्यामुळे केस गळत नाही. 

बडीशेप बियांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट केसांच्या मुळाशी स्कॅल्प मजबूत करतात आणि केस मजबूत होतात

बडीशेप पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर या पाण्याने केस धुवा. असे आठवड्यातून दोनदा केल्यास फरक पडेल.

बडीशेपमध्ये असलेल्या अँटी-बॅक्टेरियल चेहऱ्यावरील मुरुमे किंवा पिंपल्स घालवतात. 

चेहऱ्यावर बडीशेप पावडरमध्ये मध किंवा ताक मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावर चमक येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.