चहासोबत टाळा या ५ पदार्थांचे सेवन.

सकाळ डिजिटल टीम

चहा भारतीय जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येकजण त्यांच्या आवडत्या स्नॅकसोबत चहाचा आनंद घेतो.पण काही खाद्यपदार्थ आहेत जे चहासोबत घेतल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होई शकतात.

Tea | Sakal

अम्लीय पदार्थ

लिंबूवर्गीय फळांसारखे आम्लाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ चहासोबत घेतल्यास ते चहातील कॅटेचिन(अॅंटीऑक्सीडंट्स) च्या absorptionमध्ये अडथळा आणू शकतात.

Lemon | Sakal

हिरव्या भाज्या

चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स नावाचे compounds असतात जी Ironचं absorption रोखू शकतात. जर हिरव्या भाज्या चहासोबत खाल्ल्या तर ते लोहाचं absorption थांबवू शकतात.

Green Vegetables | Sakal

ड्राय-फ्रूट्स

चहासोबत ड्राय-फ्रूट्स खाल्ल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. चहामध्ये असलेलं टॅनिन नावाचं compound ड्राय-फ्रूट्स सोबत घेतल्यास पोषक तत्त्वांचं शोषण रोखू शकतं.

Dry Fruits/Nuts | Sakal

मसालेदार, तिखट पदार्थ

खूप मसाला असलेले, तिखट किंवा तीव्र चव असलेले पदार्थ चहाच्या सौम्य चवीला नाहीसं करून चहाची चव आणि सुगंध याच कौतुक करणं अवघड होतं.

Spicy food | Sakal

बेसनाचे पदार्थ

चहासोबत भजी किंवा नमकीन पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.यामुळे, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakora | Sakal