खोकला झाल्यावर 'हे' पदार्थ टाळावे

पुजा बोनकिले

दूध

खोकला झाल्यावर दूध पिणे टाळावे.

Milk | Sakal

भात

भात किंवा तांदळाचे पदार्थ खाणे टाळावे

RIce | Sakal

साखर

साखर इम्युनिटिला कमकुवत करू शकते आणि खोकला वाढू शकतो.

Sugar | Sakal

तेलकट पदार्थ

खोकला असेल तर तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

Oily Food | Sakal

मद्यपान

मद्यपान करणे टाळावे.

Alcohol | Sakal

जंकफूड

जंकफूड खाणे टाळावे

junk food | Sakal

उपाय

खोकला कमी करण्यासाठी तुळस,ओवा यांचे सेवन करावे.

tulsi | Sakal

वरील उपाय केल्यास खोकला वाढणार नाही.

remedies | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

fruits | Sakal
आणखी वाचा