कुरळे केस स्टेट करण्याची योग्य पद्धत कोणती?

पुजा बोनकिले

कुरळे केसामुळे चेहरा अधिक सुंदर दिसतो.

using straightener curly hair | Sakal

पण त्याची काळजी पण घ्यावी लागते

using straightener curly hair | Sakal

कुरळे केस अनेक मुलींना आवडत नाही अशावेळी त्या स्ट्रेटनरचा वापर करतात.

using straightener curly hair | Sakal

पण काही चुकांमुळे केस खराब होऊ शकतात.

using straightener curly hair | Sakal

कुरळे केस स्ट्रेट करण्यापुर्वी केस चांगले धुवावे.

using straightener curly hair | Sakal

ओले केस स्ट्रेटनर करू नका.

using straightener curly hair | Sakal

केसांना रिरम लावावे.

using straightener curly hair | Sakal

स्ट्रेट करताना केस थोडे घेऊन करावे.

using straightener curly hair | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा