सकाळ डिजिटल टीम
सध्या सुरु असलेल्या जागतिक युद्ध परिस्थितीमुळे जगात तिसरं महायुद्ध सुरु होईल असे म्हटले जात आहे.
हे महायुद्ध खरंच सुरु होईल का? महायुद्धामुळे किती नागरिक मरतील असे कित्येक प्रश्न तुमच्या मनात असतील.
अजूनतरी तिसरं महायुद्ध खरंच सुरु होईल का या बद्दल कोणालाच माहिती नाही. मात्र जर ते सुरु झालं तर?
तर नागरिकांनी काय केले पाहिजे ? स्वतःहा कडे कोणकोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत असे प्रश्न तुम्हाला पडलेच असणार.
अशावेळी नागरिकांनी कुटुंबासाठी किमान एक महिन्याचे अन्न आणि पाणी ठेवले पाहिजे. तळघरात वावर केला पाहीजे.
स्वतःकडे उबदार आणि जाड कपडे ठेवले पाहिजेत. यामुळे थंडी किंवा इतर गोष्टींपासून स्वतःचा बचाव करता येईल.
युद्ध सुरु असताना वीज घालवली जाते. यामुळे स्वतः सोबत मेणबत्त्या ठेवल्या पाहिजेत आणि माचीस सुद्धा, जी ओली होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.