Anuradha Vipat
टीव्ही मालिका 'गम है किसी के प्यार में' फेम अभिनेत्री आयशा सिंग
सोशल मीडियावर सक्रिय
आयशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
सतत चाहत्यांच्या संपर्कात
आयशा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
लेटेस्ट फोटो
अशातच आयशाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
फोटो वायरल
आयशाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत
कमेंट्सचा वर्षाव
चाहतेही आयशाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत
हॉट लूक
या फोटोत आयशा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.