ट्रोल करणाऱ्यांना आयेशा टाकियाचं सडेतोड उत्तर

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री आयेशा टाकिया तिच्या चेहऱ्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Ayesha Takia

प्लास्टिक सर्जरी

प्लास्टिक सर्जरी करून आयेशाने तिचा चेहरा खराब केला असं नेटकरी म्हणत आहेत.

Ayesha Takia

सडेतोड उत्तर

आता आयेशाने ट्रोलर्ससाठी विशेष पोस्ट लिहिली आहे या पोस्टद्वारे आयेशाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Ayesha Takia

बुमरँग व्हिडीओ

आयेशाने इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू करताच स्वत:चा एक बुमरँग व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

Ayesha Takia

कॅप्शनमध्ये...

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आयेशाने लिहिलं आहे की, अतिशय संयमी, अतिशय मनमिळाऊ.

Ayesha Takia

पोस्ट शेअर

पुढे तिने तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली.

Ayesha Takia

प्रत्युत्तर

पुढे आयेशाने लिहिलं आहे की, मी कसं प्रत्युत्तर दिलं नाही हे तुमच्या लक्षात आलं का? अतिशय मनमिळाऊ, अतिशय गोड आणि अतिशय संयमी

Ayesha Takia

रिलेशनशिप, मैत्री आणि प्रेमाचा त्याग या गोष्टींचा उल्लेख करत समंथाची पोस्ट

येथे क्लिक करा