'या' आयुर्वेदीक औषधी वनस्पतींनी केसगळती होते कमी

पुजा बोनकिले

मेथी

मेथीचे पाणी केसांना लावल्यास केसगळती कमी होते.

methi | Sakal

कोरफड

कोरफड केसांना लावल्यास केस गळती कमी होऊन केसांची वाढ चांगली होते.

alovera | Sakal

जास्वंद

जास्वंदामध्ये असलेले पोषक घटक केसगळती कमी होते आणि केस मजबुत होतात.

hibiscus flower | Sakal

आवळा

आवळ्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे याचे सेवन केल्यास केसगळती कमी होते.

aavala | Sakal

कडूलिंब

कडूलिंबाचा वापर केल्यास केसगळती कमी होते.

neem | Sakal

शेकाकाई

शिकाकाईने केस धुतल्यास केसगळती कमी होऊन केसांची वाढ होते.

shekakai | Sakal

ब्राम्ही

ब्राम्ही केसगळती कमी करून कोंडा देखील कमी करते.

Bramhi | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

fruits | Sakal
आणखी वाचा