'बाहुबली 3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

चर्चा

'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' आणि आरआरआर या चित्रपटांनी केलेल्या बॉक्स ऑफिस कलेक्शननं सगळीकडे एकच चर्चा रंगली होती.

'Baahubali 3'

चर्चा

आता 'बाहुबली 3' ची चर्चा सुरु झाली आहे. 

'Baahubali 3'

थिएटरमध्ये...

दरम्यान केई. ई. ज्ञानवेल राजानं यांचा 'कंगुवा' हा चित्रपट 14 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'Baahubali 3'

सीक्वेल याविषयी

आता निर्माते केई. ई. ज्ञानवेल राजानं यांनी बाहुबलीच्या सीक्वेल याविषयी वक्तव्य केलं आहे.

'Baahubali 3'

वक्तव्य

त्यांनी 'बाहुबली' च्या सीक्वेलला घेऊन असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. 

'Baahubali 3'

प्लॅनिंग स्टेज

राजानं सांगितलं - बाहुबली 3 सध्या प्लॅनिंग स्टेजवर आहे.

'Baahubali 3'

चर्चा

यानंतर आता बाहुबली 3ची सगळीकडे चर्चा सुरु आहे

'Baahubali 3'

सलमान खानने खरेदी केलेल्या बुलेटप्रुफ कारची फिचर्स काय आहेत ?

येथे क्लिक करा