Baby Girl Names : तुमच्या आवडत्या ऋतूचं हटके नाव द्या लाडक्या लेकीला

सकाळ डिजिटल टीम

अमानी - वसंत ऋतू वरून अमानी नाव येतं. याचा अर्थ व्यवहारिक असा होतो.

Baby Girl Names | esakal

बरखा - मुलींना हे नाव शोभून दिसते. पावसावर आधारीत हे नाव तसं रेअर आहे.

Baby Girl Names | esakal

ग्रिष्मा - उन्हाळ्यात सुरु होणारा ग्रिष्म ऋतूवरुन हे हटके आणि आकर्षक नाव तुमच्या लेकीला शोभून दिसेल.

Baby Girl Names | esakal

हेमंता - हेमंत ऋतूवरुन हेमंता हे नाव पण फार वेगळं आहे.

Baby Girl Names | esakal

ऋत्वी - हे नाव पण एकदम हटके आहे. याचा अर्थ ऋतू असाच होतो.

Baby Girl Names | esakal

ईश्या - वसंत ऋतूवरुन ईश्या नाव हे वेगळं नाव तुम्ही निवडू शकतात.

Baby Girl Names | esakal

नेहा - नावाची क्रेझ ९० च्या दशकापासून आजपर्यंत कायम आहे. नेहाचा अर्थ पाऊस असा होतो.

Baby Girl Names | esakal

सिएना - हेमंत ऋतूला सिएना पण म्हटलं जातं. जर तुमच्या मुलीचं नाव स अक्षरावरून ठेवायचं असेल तर हा हटके पर्याय ठरू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Girl Names | esakal