Pregnancy Cravings : गर्भावस्थेत वेगवेगळे पदार्थ का खावेसे वाटतात?

सकाळ डिजिटल टीम

असं म्हणतात गर्भावस्थेत महिलेला डोहाळे लागतात. तिला वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात.

Baby Shower | esakal

तिच्या त्या इच्छा पुरवल्या जायला हव्या, कारण त्या पोटातल्या बाळाच्या त्या इच्छा असतात, असं म्हणतात.

Baby Shower | esakal

तर बऱ्याचदा असं पण बघायला मिळतं की, काय खावसं वाटतं विचारलं तर काही नाही असे उत्तर असते.

Baby Shower | esakal

असं का होतं? या विषयी तज्ज्ञ सांगतात, डोहाळे म्हणजे क्रेव्हिंग्ज म्हणजेच विशिष्ट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा.

Baby Shower | esakal

असे क्रेव्हिंग्ज आपल्याला एरवी पण होत असतात. कधी ते पदार्थ आठवून तर कधी त्या पोषक तत्वांच्या कमतरतेने.

Baby Shower | esakal

हेच डोहाळे लागण्यामागचं पण कारण आहे. आईच्या पोटात अजून एक जीव विकसित होत असताना अनेक पोषक तत्व डबल लागतात. ती कमी भरून काढण्यासाठी इच्छा होतात.

Baby Shower | esakal

पण हल्ली औषध गोळ्यांनी ती कमी भरून काढली जात असल्याने बऱ्याच महिलांना क्रेव्हिंग्ज होत नाही. कोणाला झाले तर ते मानसिक आहे असं म्हणणारेही काही लोक असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Shower | esakal