Vaishali Patil
सुकेशने जेलमधून पुन्हा जॅकलिनला एक नवीन प्रेमपत्र लिहिले आहे, जे सध्या खूप व्हायरल होत आहे.
सुकेशच्या या प्रेमाचा वर्षाव जॅकलिनवर इस्टरच्या दिवशी तुरुंगातून झाला आहे.
या प्रेमपत्रात सुकेश चंद्रशेखर यांनी जॅकलिनच्या लक्स कोझीच्या जाहिरातीचीही आठवण केली आहे.
या पत्रात सुकेशने लिहिले आहे की, 'बेबी जेव्हा मी तुझी लेटेस्ट लक्स कोझीची जाहिरात पाहत होतो, तेव्हा मी आपला विचार करत होतो जणू ती फक्त आपल्यासाठी आहे.'
सुकेश चंद्रशेखर यांनी या पत्रात बरेच काही लिहिले आहे.
त्याचबरोबर त्यानं म्हटलं की, 'मी वचन देतो की पुढचा इस्टर तुझा आतापर्यंतचा सर्वोत्तम ईस्टर असेल.'
सध्या सर्वत्र याच प्रेमपत्राची चर्चा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.