Blouse Designs : बॅकसाइड गळ्याच्या ट्रेंडी डिझाइन, बघता नजर हटणार नाही

सकाळ डिजिटल टीम

फॅन्सी ब्लाऊज

महिलांना इतरांपेक्षा कायम हटके दिसायचं असतं. त्यासाठी त्या एकापेक्षा एक भारी डिझाइन्सचे ब्लाऊज शिवत असतात.

Blouse Designs

ट्रॅडिशनल लूक

तुम्ही एखाद्या ट्रॅडिशनल साडीसाठी ब्लाऊज डिझाइन सर्च करत असाल ही डिझाईन अगदी परफेक्ट आहे,

Blouse Designs

गोल्डन डिझाइन

तुमच्या साडीमध्ये गोल्डन डिझाइन असेल तर तुमच्यासाठी ही ब्लाऊज डिझाइन अगदी परफेक्ट ठरेल.

Blouse Designs

काठाची डिझाइन

काठाच्या साडीसाठी ही डिझाइन अगदी परफेक्ट आहे.

Blouse Designs

नेटेड डिझाइन

नेटेड साडी किंवा वेस्टर्न साडी असेल तर ही डिझाइन अगदी शोभून दिसेल.

Blouse Designs

ही डिझाइन फारच ट्रेंडी आहे.

Blouse Designs

Blouse Designs डेकोरेटिव्ह डिझाइन

डेकोरेटिव्ह डिझाइनसाठी किंवा लग्नाच्या साडीसाठी ही ब्लाऊज डिझाइन अगदी परफेक्ट आहे.

Blouse Designs

हीसुद्धा डिझाइन फार ट्रेंडिंग आहे. त्यांमुळे तुम्ही हीसुद्धा ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blouse Designs