उलटे चालण्याचे फायदे माहितीयेत?

धनश्री भावसार-बगाडे

फायदे

आपण नेहमी पुढे चालत असतो, त्याचे अनेक फायदे आहेत. पण पाठमोरे म्हणजे उलटे चालण्याचेही फायदे आहेत.

Backword Walk | esakal

जास्त एनर्जी

सरळ चालण्यापेक्षा उलटे चालण्याने ऊर्जा जास्त खर्च होते.

Backword Walk | esakal

मूड सुधारतो

उलटे चालण्याने कंटाळा घालवला जातो. त्यामुळे एकूण मूड सुधारण्यासाठी त्याचा फायदा होतो.

Backword Walk | esakal

पायांचे स्नायू मजबूत करते

पाठीमागे वेगाने पावले उचलल्याने पायांच्या खालच्या स्नायूंची लवचिकता आणि ताकद वाढते.

Backword Walk | esakal

संतुलन वाढवते

पाठीमागे चालल्याने शरीराचे नियंत्रण, समन्वय आणि संतुलन वाढते

Backword Walk | esakal

मेटाबोलीझम सुधारते

या प्रकारच्या चालण्यामुळे ऊर्जा खर्च वाढते, कॅलरी बर्न होतात आणि त्यामुळे चयापचय सुधारते.

Backword Walk | esakal

वजन नियंत्रण

जेव्हा तुम्ही उलटे वेगाने चालतात तेव्हा त्याचा फायदा वजन नियंत्रण करण्यासाठीही होतो.

Backword Walk | esakal

योग्य शूजची निवड

उलटे चालण्याचे फायदे घेण्यासाठी योग्य जागेची आणि योग्य शूजची निवड करणे फार आवश्यक असते.

Backword Walk | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Backword Walk | esakal