बॅड न्यूज 'या' दिवशी होणार रिलीज

priyanka kulkarni

फर्स्ट लूक

धर्मा प्रोडक्शनच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

bad news | esakal

'बॅड न्यूज' या चित्रपटामध्ये 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातील भाभी-2 म्हणजेच तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

bad news | esakal

'बॅड न्यूज' या चित्रपटात एमी (Ammy Virk) हा देखील दिसणार आहे. 

bad news | esakal

करण जोहरनं बॅड न्यूज चित्रपटाचा फर्स्ट लूकचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "सर्वात मनोरंजक हंगामा पाहण्यासाठी सज्ज व्हा, खऱ्या घटनांवर प्रेरित कॉमेडी! 19 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार बॅड न्यूज"

bad news | esakal

विकी कौशलनं देखील सोमवारी (18 मार्च) 'बॅड न्यूज' या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. 

bad news | esakal

विकीनं चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "या सोमवारी एकच गुडन्यूज आम्ही तुम्हाला देत आहोत, ती म्हणजे बॅड न्यूज येत आहे! मस्ती, मज्जा आणि खूप गोंधळाने भरलेली बॅड न्यूज!"

bad news | esakal

बॅड न्यूज हा चित्रपट 19 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

bad news | esakal

 विकी,तृप्ती आणि एमी यांच्याभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसेल. 

bad news | esakal

विकी आणि एमी दोघेही तृप्तीच्या प्रेमात पडतात त्यानंतर काय घडतं? हे बॅड न्यूज चित्रपटात दाखवण्यात येणार आहे, असा अंदाज चित्रपटाचं पोस्टर पाहून लावला जाऊ शकतो.

bad news | esakal

बॅड न्यूज हा चित्रपट रसिकांना किती आवडतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

bad news | esakal

टायगर श्रॉफनं पुण्यात घेतलं घर; किंमत माहितीये?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा