या आजारांवर गुणकारी आहे ‘बाजरी’, पाहा फायदे

Anuradha Vipat

मधुमेह

आहारात बाजरीचे सेवन केल्याने, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्याचा फायदा होतो.

'Bajri'

कोलेस्ट्रॉलचा त्रास

ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी करायचे आहे, कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, अशांसाठी बाजरी खूपच उपयुक्त ठरते

'Bajri'

बद्धकोष्ठतेपासून आराम

बाजरी खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

'Bajri'

पित्ताचा त्रास

पोटामध्ये जळजळ, आग होत असल्यास, पित्ताचा त्रास होत असल्यास बाजरी हे एखाद्या औषधीप्रमाणे काम करते.

'Bajri'

शरीरातील रक्ताची पातळी

शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमियाचा त्रास असल्यास, शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्याचेही काम बाजरी करत असते.

'Bajri'

गरोदर स्त्रियांसाठी

बाजरी धान्य लहान मुलांसाठी तसेच गरोदर स्त्रियांसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे.

'Bajri'

अबब! इतकी आहे आराध्या बच्चनच्या शाळेची फी

येथे क्लिक करा